logo

नगरपालिका निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ? मुंबईसह महानगरपालिकांच्या निवडणुका जानेवारीत (संग्रहित छायाचित्र)

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची सारी तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होईल. २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या निवडणुका या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविली जाते.

19
759 views