
बांबरूड राणिचे येथील डाॅ राम मनोहर लोहिया विद्यालयात विस वर्षानंतर झाल गेट टुगेदर....!
बांबरूड राणिचे येथील डाॅ राम मनोहर लोहिया विद्यालयात विस वर्षानंतर गेट टुगेदर मोठ्या उत्साहात साजरा झाला.
पाचोरा प्रतिनिधी
(जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी)
बांबरुड राणिचे येथील डॉ राम मनोहर लोहिया विद्यालयात १० वी ची २००५ वर्षांत शिक्षण घेतलेल्या मुला मुलीनी एकत्र येऊन गेट टुगेदर दि २४ आक्टोबर रोजी अतिशय मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री भास्कर तुपे यांनी "आमचे विद्यार्थी व विद्यार्थीनी हे त्यांच्या जीवनात यशस्वी झाले आहे असे मत व्यक्त केले."
या कार्यक्रमात १०वी २००५ च्या गेट टुगेदर साठी मुख्याध्यापक मा.श्री डी. व्ही पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी रित्या संपन्न झाला.
या कार्यक्रमात सुत्र संचालन अविनाश बिरारी,मिलीद पाटील, माधुरी पाटील, योगेश चिंचोले यांनी केले,
या कार्यक्रमात १० वी २००५ च्या वर्षात शिक्षण घेतलेल्या सुधिर गंव्हाडे ,विकास खोडपे,मधुकर चौधरी व किरण भरत पाटील हे BSF जवान देश सेवेसाठी कार्यरत आहे यामुळे सर्वाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
१० वी २००५ च्या व गेट टुगेदर या कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी अतिशय आंनद घेतला व मोठ्या उत्साहात साजरा झाला.
या कार्यक्रमात श्री उदय पाटील सर,श्री एन पाटील सर ,श्री बी.पवार सर ,श्री आर.बोरसे सर,श्री आर एस पाटील सर, श्री नंदलाल पाटील सर,श्री एस भिवसने सर,श्री व्हि.एस नाना .श्री पाटील बुवा,श्री राजु भाऊ, इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.