तुळजापूर जवळ दरडेखोर ची टोळी कार्यरत.. 15 मिनीटांत 2 लोकांना लुटले
दि. 25 ऑक्टोबर रात्री पहाटे च्या वेळी भाविक भक्त ना लुटले.. आणि सोने चांदी पैसे घेऊन फरार.. चाकू कट्टा च्या धाकाने महिला वर्ग पुरुष वर्ग भेऊन स्वतः जवळचे देऊन टाकत आहेत.. खूप दिवसा पासून महामार्ग ला घटनेत वाड झालेली आहे.. पोलीस प्रशासन ला कसले ही धागे दोरे हाताला लागलले नाहीत.. तरी तुळजापूर जवळ रात्री चा प्रवास टाळवा..