सहावे पुण्यस्मरण निमित्त गोरगरीब जनतेला नेत्र तपासणी आणि मोफत चस्मे वाटप
श्री महादेव बाबू शिंदे यांचे मातोश्री कै अंजनाबाई बाबू शिंदे यांच्या दि 02/11/2025 रोजी विष्णू नगर दिघा नवी मुंबई येथे गोरगरीब जनतेला मोफत नेत्र तपासणी करून मोफत चस्मे वाटप करण्याचे कार्यक्रम अयोजिले आहे तरी एरिया मधील जास्तीत जास्त या संधी चा लाभ घ्यावा अशी तमाम जनतेला मानवाधिकार सुरक्षा सौरक्षण ओर्गो ठाणे महाराष्ट्र जिल्हा सदस्य श्री महादेव बाबू शिंदे यांच्या कडून करण्यात आले आहे