logo

६ नोव्हेंबर पासून मुकूटबन आरसीसी पी एल कंपनीतील कामगारांवरील अन्याय विरोधात आंदोलन सुरू झाले आहे

६ नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजता पासून सुरू झालेले आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. आंदोलनाला कामगारांनी भरपूर प्रमाणात हजेरी लावली आहे. परिणामी कंपनी उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे

9
299 views