logo

पंचायत समितीत उदगीर येथे विस्तार अधिकारी यांची अपद्र भाष्या

मौजे तोगरी येथील रहिवासी माजी सैनिक असलेले सतीश उमाकांत भताडे यांनी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात भ्रष्टाचार झाल्याचा व अपसरपंच पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला असून संबंधित विस्तार अधिकारी उधटभाषा वापरून मला अरे वरी च्या भाषेत शिवीगाळ करत आहे मी त्याना विचारले की तुम्ही काय चौकशी केली आहे त्याचे हवाल मला द्या असे विहरत होतो तेव्हा मला जा तुला काय करायचे ते कर मी कोणालाही घाबरत नाही व मी म्हणल की तुम्ही इते कश्यासाठी बसलात म्हणजे मी इते झक मारायला बआलो असे म्हनत नीग बाहेर असे म्हणले अस्या अधिकाऱ्याव्रती तत्काळ निलंबित करण्यात यावी

2
348 views