युवा उद्योजक
मा श्री निलेश भाऊ थिगळे
कार्यक्षम
जिल्हा उपाध्यक्ष पुणे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
यांची सदिच्छा भेट
युवा उद्योजक
मा श्री निलेश भाऊ थिगळे
कार्यक्षम
जिल्हा उपाध्यक्ष पुणे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
यांची सदिच्छा भेट
मा श्री गजानन पाटील चव्हाण
89 विधानसभा मतदारसंघ
नायगाव बा, नांदेड
श्री बालाजी रा आळंदीकर
संस्थापक अध्यक्ष
जनसेवा सोशल फाउंडेशन,
महाराष्ट्र राज्य,
युवा नेते, श्री अशुतोष जी येळवंडे,
श्री अभिजीत दादा राक्षे
यांच्या सोबत नायगाव विधानसभा मतदार संघातील विविध क्षेत्रातील व नांदेड जिल्यातील विविध क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी रोजगार, शिक्षण आरोग्य,सांस्कृतिक, उदयोग, मीडिया तसेच विविध विषयावरती सखोल चर्चा आणि त्याबाबतीत करावयाची कामे यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.