उदगीर पंचायत समितीत विस्तार अधिकारी यांची माजी सैनिक सतीश भताडे अपतिजनक भाषा…..
दि.12/11/2025 रोजी माजी सैनिक सतीश उमाकांत भताडे रा तोगरी गावचे रहिवाशी असून ते काही महिन्यांपूर्वी आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच रावेंद्र यूराज कला हा आपल्या गावातील बोगस कामे करून व बनावट कागदपत्रे बनवून बिल मंजूर करीत होते पन ते सतीश भताडे यांना समजले असता त्यांनी आपल्या गावात भ्रष्टाचार केला असल्याचे समजले होते सरपंच यांना विचारणा करून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की या प्रकरणी मला कुटलीही माहिती नाही त्यामुळे त्यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते परंतु ते काम पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन माहिती दिली होती व त्यानंतर उदगीर पंचायत समिती कार्यालयात जाऊन नीवेदन देण्यात आले होते सदर कामाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे देण्यास सांगितले होते परंतु सदर अधिकारी टाळाटाळ करत असल्याने त्यांनी चौकशी केली नाही म्हणून सांगितले तर तुला काय करायचे ते कर असे सांगितले असता मी त्यांना विचारले की तुम्ही मला का त्रास देता ते मला म्हणाले की तुमच्या आर्मी मध्ये पन भ्रष्टाचाराचे होतो आहे का तुम्ही भ्रष्टाचार केलो नाही असे सांगत मला अपमान केला आहे मग मी तीतून बाहेर आलो