logo

मा. श्री नागेशकुमारजी पाडवी यांच्या हस्ते इयत्ता 5 वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक दप्तर (School Bag ) वाटप

अक्कलकुवा प्रतिनिधी (गंगाराम वसावे)
अस्वस्थामा माध्यमिक विद्यालय, ब्रि. अंकुशविहीर येथे श्री विद्या विकास संस्थेचे अध्यक्ष
मा. श्री नागेशकुमारजी पाडवी यांच्या हस्ते इयत्ता 5 वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक दप्तर (School Bag ) वाटप करण्यात आले. दादासाहेबांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानयात्रेला नवी प्रेरणा मिळाली असून त्यांच्या चेहऱ्यावर उज्ज्वल भविष्याची आशा अधिकच उजळून निघाली. त्याप्रसंगी मुख्याध्यापक, शिक्षक - शिक्षकेतर व विद्यार्थी उपस्थित होते.

9
461 views