logo

HEALTH AWARENESS PROGRAM IN NASHIK BY CERTIFIED DIETICIAN MR. LANKESH PATHADE SIR

नमस्कार
आज नाशिक येथे हॉटेल राधाकृष्ण, पाथर्डी फाटा नाशिक येथे सर्टिफाईड डायटेशियन श्री लंकेश पठाडे सर यांचे रियांश मल्टिट्रेड प्रा ली या कंपनीची आरोग्य विषयी फुल दिवस लोकांची जनजागृती केली
लोकांना आयुर्वेदाचे महत्व समजावून सांगितले. रियांश अमरीत ज्युस ची सखोल माहिती सांगून त्यातील घटकांची माहिती दिली

कंपनी 2019 रोजी सुरु झाली असून कंपनी चे भाग्यविधाते सी एम डी श्री मधुकर जाधव सर आहेत.
अमरीत ज्युस वापरून 18 लाख लोक समाधानी आहेत त्यांना त्यांच्या आजारावर मात करता आली सोबत लोकांना रियांश कंपनी कडून रोजगाराची संधी प्राप्त करून दिली
हर हर रियांश
हर घर रियांश
हर घर सेहत
हर घर रोजगार
धन्यवाद
श्री सुरेश खामकर
प्लॅटिनम डायरेक्टर
रियांश मल्टिट्रेड प्रा ली
मो. 9834729088

10
289 views