अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषद मोरांबा गटात विविध योजने अंतर्गत 29 विकास कामांचे भूमिपूजनआमदार श्री आमश्या दादा पाडवी यांच्या हस्ते संपन्न*
*अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषद मोरांबा गटात विविध योजने अंतर्गत 29 विकास कामांचे भूमिपूजन अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या दादा पाडवी यांच्या हस्ते संपन्न*
अक्कलकुवा प्रतिनिधी:गंगाराम वसावे
*अक्कलकुवा तालुक्यातील मोरांबा गटात आमदार आमश्या दादा पाडवी यांनी काल ऐतिहासिक मॅराथाॅन विविध विकास कामांचे भूमिपूजन करत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच गटात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या विकास कामांच्या भुमिपुजनामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे*
काल मोरांबा गटात झालेल्या विकास कामांच्या प्रसंगी माजी समाज कल्याण सभापती शंकर दादा पाडवी, मोरांबा गटातील जिल्हा परिषद उमेदवार जवराबाई पाडवी,पृथ्वीसिंह पाडवी, शिवसेना सहसंपर्क प्रमुख.लक्ष्मण वाडिले शिवसेना जिल्हाप्रमुख मगन वसावे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यशवंत नाईक, सरपंच विक्की दादा ,वसंत दादा वसावे,माजी पंचायत समिती सदस्य आनंद वसावे, राजेंद्र वसावे,तापसिंग वसावे ,प्रा दिनेश खरात, रविंद्र चौधरी, शिवसेना शहर प्रमुख रावेंद्र चंदेल ,शहर प्रमुख रविंद्र पाडवी, रोहित चौधरी, सिंधुताई वसावे,निता माळी,सरलाताई वळवी, मथुरा पाडवी,कुंदाताई वसावे, रविंद्र पाडवी, बबिता ताई वसावे,मैनावती वसावे, संगिता वळवी,कांचन पाडवी,मोगराबाई वळवी,टेडग्या वसावे,जी .डी.पाडवी.तापसिंग वसावे,अभेसिंग वसावे,सुकलाल वसावे, संदिप कुमार वळवी, नोका , पाडवी, प्रकाश पाडवी, सुरेश पाडवी,चंपालाल वसावे, श्रावण वसावे, अमरसिंग वळवी, आश्विन तडवी, महेश वसावे, योगेश वसावे,दिपक गांवीत, मोहन वसावे, अरविंद वसावे, हरिश्चंद्र तडवी,नटवर पाडवी, मधुकर वसावे, अशोक वसावे, निलेश वसावे, ईश्वर तडवी, जगदीश पवार, सोशल मीडिया प्रमुख हुजेफा बलोच रोहित मराठे,किरसिंग नाईक ,आदि उपस्थित होते