संविधान दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन
संविधान दिनानिमित्त भीमशक्ती व मातंग अस्मिता यांच्या वतीने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधानाला अभिवादन करण्यात आले. संविधानिक मूल्यांचा सन्मान, समानता व सामाजिक न्यायाचा संदेश या प्रसंगी देण्यात आला.यावेळी भीमशक्ती जिल्हाध्यक्ष विलास जाधव, मातंग अस्मिता संघर्ष सेना जिल्हाध्यक्ष भागचंद नवगिरे, भिमशक्ती तालुकाध्यक्ष राहुल जाधव, मार्कस जाधव, प्रदीप मोरे आदी उपस्थित होते