logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा फूक्कीमेट येथे पालक मेळावा व बदलून गेलेल्या शिक्षकांच्या सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

दि 28/11/2025 रोज शुक्रवारला जि. प. व. प्रा शाळा फुक्कीमेटा येथे पालक मेळावा व बदलून गेलेल्या शिक्षक श्री. आर. आर. डोंगरे सर व डी. एन. नंदवार सर यांचा सत्कार सोहळा मोठया उत्सहात साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमच्या अध्यक्ष मा. सौ. सुलोचना ताई सरोते सरपंच फुक्कीमेटा यांच्या अध्यक्षते खाली उदघाटक मा.विनोदभाऊ भेंडारकर (माजी सरपंच फुक्कीमेटा ), दिपप्रज्वलक मा.चिंतामनीजी गंगाबोईर उपसरपंच फुक्कीमेटा व प्रमुख पाहुणे म्हणून सौ.गीताताई हुकरे शा. व्या. समिती फुक्की., मा.उषाताई ब्राह्मणकर उपाध्यक्ष माता पालक संघ.फुक्की, सौ.ममताताई हुकरे माजी अध्यक्ष शा. व्य. समिती, मा.अश्वनीजी अडभैया मा.जीवनजी तावाडे या.अध्यक्ष मी.गांतं.मु.स. उपा.शा.व्य.स.,श्री.धनराजी बहेकार प्रतिष्ठित नागरिक फुक्कीमेटा श्री.रतीरामजी सोनवाने उपाध्यक्ष शिक्षक पालक संघ, श्री. विजेशजी ब्राह्मणकर शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सौ.सुनीताताई हुकरे सदस्य शा. व्य समिती, सौ.संगीतताई साखरे सदस्य शालेय व्यवस्थापन समिती,सौ.कोकीळाताई शिवणकर सदस्य शा. व्यव. समिती,सौ वंदनाताई ब्राह्मणकर सदस्य,शा.व्यव. समिती, सौ रमाताई भेंडारकर अंगणवाडी सेविका तथा शालेय व्यवस्थापन समिती सदस्या, सौ.सुनिताताई सराटे सदस्या शालेय व्यवस्थापन समिती, सौ.अग्नेश्वरी येरपुडे शालेय व्यवस्थापन समिती,सौ मनीषाताई पडोळे आरोग्य सेविका, श्री तवाडे सर मुख्या. जि. प.प्राथ. शाळा पहाडीटोला, श्री सराटे सर मुख्या. जि. प. प्राथ.शाळा सलियाटोला,श्री. सी. निनावे सर मुख्या. जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथ. शाळा फुक्कीमेटा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.
सर्वप्रथम शारदा माता सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत गीताने व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री सि.के.नीनावे सर यांनी प्रास्ताविका सादर केली त्यानंतर सत्कार सोहळ्याचे सत्कारमूर्ती श्री. आर. आर. डोंगरे सर व श्री डी एन नंदनवार सर यांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर सत्कारमूर्ती श्री. डोंगरे सर व नंदनवार सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच तवाडे सर यांनी विद्यार्थ्यांना व सत्कारमूर्ती बद्दल आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर श्री विनोद भाऊ भेंडारकर उद्घाघटक यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर अध्यक्षीय भाषणांनी या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन श्री प्रकाश गावडकर सर सहाय्यक शिक्षक यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. धनराज धानगाये सर विषय शिक्षक यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी श्री संतोष राऊत सर सहाय्यक शिक्षक, श्री कापगते सर विषय शिक्षक सौ. बिसेन मॅडम स्वयं सेविका व मेंढे मॅडम स्वयं सेविका यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

153
6183 views

Comment