logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

म्हसवडमधून तब्बल २३ जण तडीपार


म्हसवड : Mandesh Live वृत्तसेवा
म्हसवड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व
सुव्यवस्था बिगडू नये म्हणून म्हसवड
पोलिसांनी तब्बल २३ जणांना म्हसवड
मतदारसंघाच्या हद्दीतून तडीपार
करण्याचा प्रस्ताव माण प्रांताधिकारी
उज्वला गाडेकर यांच्याकडे पाठवला
होता. त्यांनी सपोनि अक्षय सोनवणे
यांनी सादर केलेल्या प्रस्तावाची खात्री
करुन २३ जणांना
म्हसवड
मतदारसंघातून तडीपार केले आहे.
दादासो किसन खुपकर, रावसाहेब
रघुनाथ नरळे, मल्हारी पांडुरंग मदने,
धनंजय दिनकर बनसोडे, पोपट रामचंद्र
गायकवाड, अविनाश दादू सरतापे,
अक्षय महादेव गोरड, विजय बाबा
शिंदे, प्रवीण सुरेश गोरड, विशाल
महादेव नलावडे, करण नवनाथ गोरड,
समाधान सिदा गोरड, आप्पासाहेब
जगन्नाथ शिंदे, सुशांत दादा गोरड, दादा
बाबुराव मदने, जयंत पोपट झिमल,
नागेश सुरेश चव्हाण, समाधान विलास
चव्हाण, दादासो पोपट गायकवाड,
पोपट पांडुरंग शिंदे, बाजीराव रामा
नरळे, दिलीप बाबुराव माने, विठ्ठल
दिलीप मदने, अशी तडीपार
केलेल्यांची नावे आहेत. प्रांताधिकारी
उज्वला गाडेकर यांनी सपोनि अक्षय
सोनवणे यांच्या प्रस्तावावरून
निवडणूक कालावधीत संबंधितांना
तडीपार केले आहे.

46
381 views

Comment