logo

हिंगोली नगर परिषद निवडणूक 2025. निकाल जाहीर नगर अध्यक्ष शिवसेना शिंदे.गटा च्या.रेखाताई.श्रीराम.बांगर.23089.मतानी विजय.


नगरसेवक.पदाकरिता.
प्रभाग क्रमांक 1. शोभा अशोकराव कळासरे व दिलीप बाबुराव चव्हाण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विजयी

प्रभाग क्रमांक 2. राणी अजय गायकवाड हमीद पिरू प्यारेवाले दोन्ही भाजपा विजय उमेदवार

प्रभाग क्रमांक 3. मध्ये भाजपच्या अनिता उमेश कुठे आणि शिवसेनेचे विश्वासराव नायक हे दोन उमेदवार विजयी

प्रभाग क्रमांक 4. मध्ये भाजपच्या वैशाली राजेश गोटे आणि जीतसिंग अर्जुन सिंग शाहू हे दोन्ही उमेदवार विजयी

प्रभाग क्रमांक 5 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ज्योती सुखदेव बलखंडे आणि पठाण कयूम खान मस्तान खान हे दोन्ही उमेदवार विजयी

प्रभाग क्रमांक 6. मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वसंताबाई पांडुरंग लुंगे आणि सय्यद अमीर अली हे दोन्ही उमेदवार विजयी

प्रभाग क्रमांक 7. मध्ये काँग्रेसच्या डॉक्टर रितिका सुरेश अप्पा सराफ आणि शेख निखत हे दोन्ही उमेदवार विजयी

प्रभाग क्रमांक 8. मध्ये शिवसेनेच्या डॉक्टर सुरभी भरत चौधरी व कपिल जुगल किशोर खंडेलवाल हे दोन्ही उमेदवार विजयी

प्रभाग क्रमांक 9. मध्ये शिवसेनेच्या इंदुबाई नंदकुमार लव्हाळे व बागवान अब्दुल माबूद बागवान हे दोन्ही उमेदवार विजयी,

प्रभाग क्रमांक 10. शिवसेनेचे श्रीराम लक्ष्मण बांगर आणि सोनाली विशाल गोटरे हे दोन्ही उमेदवार विजयी

प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेनेचे रवींद्र तुकाराम वाढे आणि सुनीता गणेश बांगर

प्रभाग क्रमांक 12 मध्ये शिवसेनेचे सुभाष नारायण राव बांगर आणि ज्योती रामकिशन बांगर हे दोन्ही उमेदवार विजयी

प्रभाग क्रमांक 13 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट मोहम्मद रुबीना वाजिद आणि शेख निहाल हाजी इस्माईल हे दोन्ही उमेदवार विजयी

प्रभाग क्रमांक 14 मध्ये शेख अंजुम शेख मुजीब आणि हाश्मी सय्यद बासित हाश्मी सय्यद हबीब हे दोन्ही उमेदवार विजयी

प्रभाग क्रमांक 15 मध्ये शिवसेनेचे सुमित दत्तराव कांबळे आणि शशिकलाबाई माधवराव बांगर हे दोन्ही उमेदवार विजयी

प्रभाग क्रमांक 16 मध्ये शिवसेनेच्या निधी संजय गोरे आणि श्याम अंबादासराव कदम हे उमेदवार विजयी झाले.

प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिवसेनेचे कुरेशी साद अहमद मोहम्मद अब्दुल खुद्दुस आणि पठाण नाझिया परवीन अफरोज हे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.

शिवसेना शिंदे गट 17,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दहा अजित पवार गट दहा,
भाजपा पाच, आणि काँग्रेसचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत*.

0
488 views