logo

मा श्री उमेश पाटील मा सौ मेघाताई पवार यांच्या माद्यमातून रोजगार व स्वयंरोजगार विभागराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्यात विविध नियुक्त्या केल्या

सोलापूर जिल्हा ग्रामीण येथे पक्ष प्रवेश आणि पद नियुक्ती कार्यक्रम सावली बंगाला मोहोळ येथे पार पडला,
ग्रामीण जिल्हा अध्यक्ष श्री उमेश पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रोजगार व स्वयंरोजगार विभाग सोलापूर जिल्हाअध्यक्ष पदी श्री देवीदास घोडके यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते आगामी काळात रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या माध्यामातून पक्ष संघटना वाढविणे तसेच तळागाळा पर्यंत योजना पोहोचविणे यासाठी ठोस नियोजन करण्यात आले...
नवनियुक्त सर्व पदाधिकारी यांची स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

बालाजी रा आळंदीकर
संस्थापक अध्यक्ष
जनसेवा फॉउंडेशन, महाराष्ट्र राज्य
9422556409

15
646 views