स्वाती वहिनी शरद भाऊ मोहळ
जिल्हा अध्यक्षा, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, भावी नगरसेविका कोथरूड यांची सदिच्छा भेट
सन्माननीय
मा स्वातीवहिनी शरदभाऊ मोहळ
पुणे जिल्हा अध्यक्षा
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा
नगरसेवक उमेदवार कोथरूड
यांची सदिच्छा भेट
विदर्भ आणि मराठवाडा विभागात रोजगार क्षेत्रात भरीव आणि व्यापक रितेने कार्य सोबत मिळून करू अशी सविस्तर बैठक घेण्यात आली.
सोबत
मा श्री पंकज दादा तंतरपाळे
मा श्री गजानन पाटील चव्हाण
मा श्री अमर भाऊ सौदे
मा श्री दत्ता भाऊ
( श्री शरद भाऊ मोहळ सहकारी )
मा श्री चेअरमन साहेब
तसेच
सर्व शरद भाऊ मोहळ मित्र परिवार.
बालाजी रा आळंदीकर
संस्थापक अध्यक्ष
जनसेवा फॉउंडेशन, महाराष्ट्र राज्य.
9422556409