logo

धर्मवीर मा श्री बाळराजे आवारे पाटील संस्थापक अध्यक्ष, धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य. यांची संभाजीनगर येथे सदिच्छा भेट

धर्मवीर, समाज रक्षक,
मा श्री बाळराजे आवारे पाटील
संस्थापक अध्यक्ष,
धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य.

यांची संभाजीनगर येथे सदिच्छा भेट व रोजगार,आरोग्य, शिक्षण, कला क्रीडा सांस्कृतिक उद्योग मीडिया तसेच अन्य सामाजिक विषयावर सविस्तर चर्चा येणाऱ्या काळात सर्व एकत्र मिळून काम करू असा निर्णय घेण्यात आला.
सोबत.

मा श्री पंकज दादा तंतरपाळे
संस्थापक अध्यक्ष
मा श्री अजितदादा सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य.

मा श्री गजानन शंकरराव पाटील चव्हाण
89 विधानसभा मतदारसंघ नांदेड
प्रहार नेते, महाराष्ट्र राज्य

मा श्री अण्णा साहेब जाधव
मराठवाडा संघटक
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य

मा श्री शंकरराव भाऊ आचेवाड
90 देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ.

मा श्री बालाजी रा आळंदीकर
पुणे जिल्हा अध्यक्ष
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य

मा श्री एड प्रणित डीकले
धाराशिव जिल्हाध्यक्ष
धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान
मा श्री संदीप भैया चाळक
मा श्री संदीप दादा आघाव
व सर्व मित्र परिवार

20
784 views