logo

प्रभाग क्रमांक २७ (ड) मधून जिवन सुदाम दिघोळे अपक्ष मैदानात

प्रतिनिधी ०३ जानेवारी (नाशिक) :- नाशिक महानगरपालिकेचा रणसंग्राम सध्या सुरू आहे. यामध्ये नाशिक महानगरपालिकेतील सर्वच प्रभागांमध्ये उमेदवारांची चुरस आपल्याला बघायला मिळत आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक २७ हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते जीवन दिघोळे यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. येणाऱ्या काळात प्रभाग क्रमांक २७ हा लक्षवेधी ठरू शकतो. अपक्ष उमेदवार जीवन दिघोळे विरोधकांचा सामना कसा करतात हे पाहणे आपल्याला महत्त्वाचं असणार आहे.

84
1805 views