logo

कोपरगाव चे नवीन नगराध्यक्ष माननीय पराग शिवाजीराव संधान

नगर अध्यक्षपदाचे भाजपचे अधिकृत उमेदवार पराग शिवाजीराव संधान. यांना कोपरगाव ची संतांनी निवडून दिले आहे हे लोकांचे लाडके नगर अध्यक्ष झाले आहे. कोपरगाव मध्ये भाजपने तीस कॅंडिडेट दिले होते त्यामध्ये 19 कॅंडिडेट जिंकून आले आणि एक नगराध्यक्ष असे वीस चा पॅनल भाजपचा जिंकून आलेला आहे. भाजपचे लाडके युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी लढत झाली आहे.

0
116 views