अखिल भारतीय हिंदू महासभा वाशिम जिल्हा प्रवक्ता पदी डॉ.अजय पाटील यांची निवड
रिसोड- येथील प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर अजय सुधाकर पाटील साहेब रिसोड यांची अखिल भारतीय हिंदू महासभा वाशिम जिल्हा प्रवक्ता, पदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन💐 सदर नियुक्ती आमचे अखिल भारतीय हिंदू महासभा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भगवानरावजी सुलताने पाटील साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली आहे.नियुक्तीपत्र देत असताना सोबत अखिल भारतीय हिंदू महासभा प्रदेश उपाध्यक्ष दिलीपराव बोडखे,वाशिम जिल्हा अध्यक्ष संतोषराव गायकवाड साहेब, अखिल भारतीय हिंदू महासभा बुलढाणा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण विक्रम मोरे आणि रिसोड शहरातील डॉक्टर मंडळी उपस्थित होते..