logo

शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक घरफोडी उघड...

इचलकरंजी येथील शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका घरफोडी चे दोन गुन्हेगार आज स्थानिक गुन्हे शोध पथकामार्फत उघडकीस आणण्यात आले..त्यांच्या कडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

8
831 views