logo

जामखेड तालुका पेन्शनर डे उत्सव..

आपल्या प्रास्ताविकामध्ये पेन्शनला आता कोणीही वाली उरलेला नसून एक संघ व एकमताने जामखेड तालुक्यातील सर्व से शिक्षकांनी संघटनेला पाठबळ द्यावे आपणच आपला वाली व्हावे आणि आपणच आपले करते व्हावे असे आवाहन केले प्रशासनाकडे आपल्या कामांचा पाठपुरावा करावा कारण पेन्शनर लोकांचे समस्या या वर्षांवर्षी धूळ खात पडलेल्या आहेत त्याकडे प्रशासकीय कार्यालयात अत्यंत दुर्लक्ष केले जाते व ती कामे करण्याकडे केली जाते अशी तक्रार केली त्याचबरोबर त्याचबरोबर दक्षिण विभाग प्रमुख अहिल्यानगर पेन्शनर असोसिएशनचे श्री थोरात यांनी जामखेड तालुका पेनर्स असोसिएशनला पेन्शनर भवन उभे करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी असे आवाहन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक मधुकर राळेभात माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच सर्व कार्यकर्त्यांना केले त्यावेळेस डॉक्टर भगवान मुरूमकर विजयसिंह गोलेकर यांनी आपल्या मागणीचा आम्ही जरूर विचार करू आणि जामखेड मध्ये जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी आम्ही जागा उपलब्ध करून देऊ असे सांगून समाधान केले माझी केंद्रप्रमुख श्री कुंभार सुरेश साहेब यांनी कार्यालयाकडून होणाऱ्या सेवानिवृत्तांच्या कुटुंबनेबाबत आणि निष्काळजीपणाबाबत तीव्र शब्दात खेद व्यक्त केला आणि सरकार जर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे वागवत असेल तर लोकांनी कोणता प्रामाणिकपणा सरकारकडून शिकावा हा प्रश्न उपस्थित केला ज्यांनी आयुष्यभर सरकारची सेवा केली समाजाची सेवा केली. त्याची अशी विटंबना सरकारकडून होत असेल सेवानिवृत्तांची आर्थिक कुचंबना होत असेल तर हे यापेक्षा नैतिकतेचा अर्धपात कोणताच नाही अशा तीव्र शब्दात दुःख व्यक्त करून सरकारने स्पेनर लोकांच्या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे आणि त्यांचे दुःख कमी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली व पुढील वर्षी हाच कार्यक्रम व्यापक स्वरूपात घेण्याचे आवाहन निवृत्त शिक्षकांना केले या कार्यक्रमास जामखेड तालुक्यातील चांगल्या प्रकारचा पेन्शनर शिक्षकांचा प्रतिसाद मिळाला अहिल्यानगर पेन्शनर असोसिएशन शाखा जामखेड ची सर्व कार्यकारिणी उपस्थित होती सरचिटणीस अंकुश सोमासे कार्याध्यक्ष प*** भुते कोषाध्यक्ष श्री आटकरे डीजे उपाध्यक्ष जावेद युन कार्यचिटणीस मोहन खवळे श्री भानुदास रोडे ढगे बिबी जिल्हा प्रतिनिधी ज्ञानी थोरात सरचिटणीस श्री हनुमंत गायकवाड प्रसिद्धी आता जरा बरं प्रमुख बलराम अवसरी संपर्कप्रमुख श्री नारायण कात्रजकर जेष्ठ मार्गदर्शक विस्तार अधिकारी नग्नच सुरक्षित दिगंबर थोरात रघुनाथ जगदाठे गंगावणे साहेब केंद्रप्रमुख श्री सूर्यभान चव्हाण साहेब सर्वांच्या प्रयत्नाने हा पेन्शनस्डे कार्यक्रम धाक याच संपन्न झाला.
आपल्या प्रास्ताविकामध्ये पेन्शनला आता कोणीही वाली उरलेला नसून एक संघ व एकमताने जामखेड तालुक्यातील सर्व सेमी शिक्षकांनी संघटनेला पाठबळ द्यावे आपणच आपला वाली व्हावे आणि आपणच आपले करते व्हावे असे आवाहन केले प्रशासनाकडे आपल्या कामांचा पाठपुरावा करावा कारण पेन्शनर लोकांचे समस्या या वर्षांवर्षी धूळ खात पडलेल्या आहेत त्याकडे प्रशासकीय कार्यालयात अत्यंत दुर्लक्ष केले जाते व ती कामे करण्याकडे टाळाटाळ केली जाते अशी तक्रार केली त्याचबरोबर दक्षिण विभाग प्रमुख अहिल्यानगर पेन्शनर असोसिएशनचे श्रीथ थोरात यांनी जामखेड तालुका पॅनल असोसिएशनला पेन्शनर भवन उभे करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी असे आवाहन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक मधुकर राळेभात माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच सर्व कार्यकर्त्यांना केले त्यावेळेस डॉक्टर भगवान मुरूमकर विजयसिंह गोलेकर यांनी आपल्या मागणीचा आम्ही जरूर विचार करू आणि जामखेड मध्ये जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी आम्ही जागा उपलब्ध करून देऊ असे सांगून समाधान केले माजी केंद्रप्रमुख श्री कुंभार सुरेश साहेब यांनी कार्यालयाकडून होणाऱ्या सेवानि दाजीपणाबाबत तीव्र शब्दात खेद व्यक्त केला आणि सरकार जर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे वागवत असेल तर लोकांनी कोणता प्रामाणिकपणा सरकारकडून शिकावा हा प्रश्न उपस्थित केला ज्यांनी आयुष्यभर सरकारची सेवा केली समाजाची सेवा केली त्याची अशी विटंबना सरकारकडून होत असेल सेवानिवृत्तांची आर्थिक कुचंबना होत असेल तर हे यापेक्षा नैतिकतेचा आधार कार्ड कोणताच नाही अशा तीव्र शब्दात दुःख व्यक्त करून सरकारने स्पेनर लोकांच्या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे आणि त्यांचे दुःख कमी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली व पुढील वर्षी हाच कार्यक्रम व्यापक स्वरूपात घेण्याचे आवाहन निवृत्त शिक्षकांना केले या कार्यक्रमास आर्थिक कुचम बना होत असेल तर हे यापेक्षा नैतिकतेचा आधार पाच कोणताच नाही अशा तीव्र श्रमदान दुःख व्यक्त करून सरकारने स्पेनर लोकांच्या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे आणि त्यांचे दुःख कमी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली व पुढील वर्षी हाच कार्यक्रम व्यापक स्वरूपात घेण्याचे आवाहन निवृत्त शिक्षकांना केले या कार्यक्रमास जामखेड तालुक्यातील चांगल्या प्रकारचा पेन्शनर शिक्षकांचा प्रतिसाद मिळाला अहिल्यानगर पेन्शनर असोसिएशन शाखा जामखेडची सर्व कार्यकारणी उपस्थित होती सरचिटणीस अंकुश सोमासे कार्याध्यक्ष प*** भुते कोषाध्यक्ष श्री आटकरे डीजे उपाध्यक्ष जावेद यूएन कारे चिटणीस मोहन खवळे श्री भानुदास रोडे ढगे बिबी जिल्हा प्रतिनिधी ज्ञानी थोरात सरचिटणीस श्री हनुमंत गायकवाड प्रमुख बलराम अक्षरे संपर्कप्रमुख श्री नारायण कात्रजकर जेष्ठ मार्गदर्शक विस्तार अधिकारी नवनाथ सुरक्षित दिगंबर थोरात रघुनाथ जगदाळे श्री दशरथ हजारे जी कार्यप्राण द श्री गंगावणे साहेब केंद्रप्रमुख श्री सूर्यभान चव्हाण साहेब सर्वांचे प्रयत्नांनी हा पेन्शनस्डे कार्यक्रम धाक याच संपन्न झाला.....

131
6239 views
1 comment  
  • Santosh Shriram Garje

    🌹💐👑