डास,डासीणी
डास(डासीणी ला) – डार्लिंग उद्या मी तुझ्यासाठी वाघाची शिकार करून आणेन!🐜
डासीण – ठीक आहे! झोप आता...🐜
डास – डार्लिंग! उद्या मी एका हत्तीला सांगेन आणि त्याचे सगळे रक्त तुझ्यासाठी आणेन!🐜
डासीण – कळल रे! झोप आता!!🐜
डास – बहुतेक तुझा माझ्यावर विश्वासच नाहिये !
चल उद्या मी तुझ्यासाठी 100 मगरींचे रक्तच आणतो बघच तु आता!!!🐜
……..
…………….
……..
…………….
……..
…………….
डासीण – आता तु शांतपणे मला झोपू देणार आहेस की नाही?
तुला किती वेळा सांगितले आहे की, निवडणुकीत उभ्या राहिलेल्या नेत्याला चावून घरी येत जाऊ नकोस…।🐜
😅😅😅