logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांना निवेदन देऊन काम बंद बाबत

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांना निवेदन देऊन काम बंद बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून CEO साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आपल्या कामासंदर्भात सविस्तर माहिती दिली रात्र दिवस काम करून शासनाचे उद्दिष्ट पूर्ण केले घरकुलाचा कुठलाही कार्यक्रम आम्ही रात्र दिवस काम करून आपण शासनाचा कार्यक्रम सक्सेसफुली फार पाडतो तरी देखिल शासनाची आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आपण आमच्या मागण्या संदर्भात चर्चा करून शासनाकडे विषय मांडायला लावला. याबाबत जिल्हा स्तरावरील प्रोग्रामर, जिल्हा डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि तालुका स्तरावरील सर्व डाटा एन्ट्री ऑपरेटर सर्वांनी मिळुन निवेदन देण्यात आले.

54
1069 views

Comment