पालम येथे न्यायालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
आज पालम येथे न्यायालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला, या वेळी पालम येथील न्यायाधीश व सर्व पदाधिकारी यांनी झेंडा वंदन करून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.