logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

प्रजासत्ताक दिना दिवशी धाराशिव येथे पालकमंत्री यांना लोकतंत्र वाचवा या विषयावर जाहीर निषेध करण्यात आला

प्रजासत्ताक दिना दिवशी धाराशिव येथे पालकमंत्री यांना लोकतंत्र वाचवा या विषयावर जाहीर निषेध करण्यात आला गाड्या अडवण्यात आल्या लोकशाही वाचवा मतपत्रिकेवर मतदान घ्या या विषयावर धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बाळराजे दादा आवारे पाटील तांदळवाडी तालुका कळम जिल्हा धाराशिव येथे आमरण उपोषण करीत आहेत धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान च्या काय मावळ्यांनी पालकमंत्र्यांची गाडी अडवून निषेध करण्यात आला अखेर मराठवाडा संपर्कप्रमुख अण्णासाहेब जाधव येणे गनिमी करून दाखवला बीड जिल्हाध्यक्ष राम किर्दंत संदीप भैया चाळक राजश्री उमरे हे हिमानी ताई पुष्पक देशमुख सोमनाथ गायकवाड ज्ञानेश्वर माऊली धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष यांच्या मावळ्यांनी धाराशिव जिल्हा पालकमंत्र्याची गाडी आडून निश्चित करण्यात आला अखेर मराठवाडा संपर्कप्रमुख अण्णासाहेब जाधव यांनी गनिमी कावा करून दाखवला बोलतो ती करतो

19
1103 views

Comment