logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

26 जानेवारी 2026 रोजी TSPL TALANTCROP SOLUTIONS PVT LTD ग्रुप कंपनी च्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला

26 जानेवारी 2026 रोजी TSPL TALANTCROP SOLUTIONS PVT LTD & ग्रुप कंपनी च्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.
प्रमुख मार्गदर्शक
MD श्री पवार साहेब
HR श्री शिवाजी पाटील सर
व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते.
TSPL कंपनी चे MD
श्री महेबूब सय्यद
बालाजी रा आळंदीकर
व अन्य सर्व सहकारी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

97
4702 views

Comment