logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

महाराष्ट्र ने एक धडाडीचा नेता गमावला. उपमुख्यमंत्री अजित दादा यांचा विमान अपघातात मृत्यू.

महाराष्ट्राचा एक कोहिनूर हिरा नेता गमावला. ग्रामविकास आणि अर्थ,जलसंपदा आणि उपमुख्यमंत्री 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भूषवणारे एकमेव.
भारतीय जनवादी पार्टी तर्फे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐💐

29
344 views

Comment