logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार साहेब यांचे विमान अपघाती दुःखद निधन!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार साहेब यांचे विमान अपघाती दुःखद निधन झाले!

राज्याच्या विकास प्रक्रियेत त्यांची निर्णयक्षमता, प्रशासनावरील पकड आणि जनहितासाठीची भूमिका नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राने एक कणखर, तडफदार, आणि प्रभावी नेतृत्व गमावले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच प्रार्थना.

#AjitPawar #RIP

20
2538 views

Comment