logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

उनाड कुत्र्यांनी लाखोंचे केले नुकसान

प्रतिनिधी
विनोद भगत

अलिबाग - बामनगाव
अलिबाग तालुक्यात बामनगाव येथे राहणारे जनार्दन महादेव भगत हे कित्येक वर्ष शेळीपालन हा व्यवसाय करतात ते रोज नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या जंगलात घेऊन गेले होते व नऊ बोकड त्यांनी आपल्या शेतात दावणीला बांधून ठेवले होते ते जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेले असताना शेतात असलेली दावण कुत्र्याने जमीन पोखरून दावणीत प्रवेश केला व नऊच्या नऊ बोकडांचा जीव घेतला व काही बोकड अर्धे खाऊन ठेवले अशा उनाड कुत्र्यांमुळे एक गरीब शेळी पाळणाराचे लाखात असे नुकसान केले

47
525 views

Comment