महा प्रसिद्ध बाळूमामा आदमापूर
महा प्रसिद्ध संत बाळूमामा आदमापूर येथील होते त्यांची कृती खूप महान होती म्हणून लोक खूप दुरून दर्शनासाठी येथे येत असतात कृपया जर तुमची काही इच्छा असेल तिथे याची तर तुम्ही येऊ शकता ते आल्यास मनाला शांती आणि समृद्धी वाटेल येथे खूप छान देवस्थान आहे इथे आल्यास तुम्हाला खूप आनंद होईल आणखी खूप छान अशी जागा आहे