logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

राजेश अमृतवार

श्रीमंत संत बाळूमामा आदमापूर ✨
महा प्रसिद्ध बाळूमामा आदमापूर येथील रहिवासी होते.
त्यांची कृती अतिशय महान होती आणि त्यांच्या कार्याचा ठसा संपूर्ण जगावर उमटलेला आहे.
🙏 माझे मामा अतिशय महान संत होते.
त्यांच्या नावाने आजही भक्तांच्या ओठांवर एकच जयघोष — “चांगभलं”
📍 श्रीमंत संत बाळूमामा यांचे देवस्थान
आदमापूर, जिल्हा कोल्हापूर येथे आहे.
श्रद्धा असेल तर नक्की भेट द्या आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घ्या.
✨ चांगभलं बाळूमामा ✨
#श्रीमंतसंतबाळूमामा
#आदमापूर
#चांगभलं
#कोल्हापूर
#श्रद्धा
#देवस्थान

11
338 views

Comment