logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

याहा मोगी मातेच्या यात्रोत्साहात येणाऱ्या भाविकांसाठी,महुपाडा फाट्यावर महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन*

याहा मोगी मातेच्या यात्रोत्साहात येणाऱ्या भाविकांसाठी,महुपाडा फाट्यावर महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन*
अक्कलकुवा(प्रतिनिधीगंगाराम वसावे):-याहा मोगी मातेच्या यात्रा उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांसाठी याहा मोगी सेवा संघातर्फे अक्कलकुवा तालुक्यातील महूपाडा फाट्यावर जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून सर्व येणाऱ्या भाविकांनी भंडाऱ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन याहा मोगी सेवा संघाचे अध्यक्ष विनोद वळवी यांनी केले आहे. यावेळी कुवरसिंग पाडवी, सुनील राव, राजेंद्र वसावे, वासुदेव वसावे पोलिस पाटील अनवरसिंग
वसावे, सुनील वळवी, काशीराम वळवी, ब्रिजलाल वासावे, कालुसिंग वसावे, अभेसिंग पाडवी, तसेच ग्रुप ग्राम पंचायत काकडखुंट येथील सरपंच सौ ललिता वळवी, ग्राम पंचायत सदस्य आणि काकडखूट येथील ग्रामस्थ या धार्मिक व सामाजिक कार्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रात्र व दिवस परिश्रम करून सहकार्याची भूमिका घेतली.

16
1225 views

Comment