logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

बेलगाव कूऱ्हे येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बेलगाव कूऱ्हे ( तालुका इगतपुरी) मध्ये उत्साहात साजरी होत आहे.
१९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री बारा वाजता महाराजांना मानवंदना देऊन आनंद साजरा करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे या दिवशी नशिक जिल्ह्यात मध्ये विविध ठिकाणी सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम करण्यात येत आहे . ढोल ताशा संनई चया सुरात मिरवणुका कडण्यात सुरुवात होत आहे.तसेच त्यांचा जीवना आधारित पोवाडे आयोजित करण्यात आले. विशेष आकर्षण म्हणजे बाल गोपालांनी वेश भूषा प्रधान करून महाराजांना अनोख्या प्रकारांनी मान वंदना दिली जात आहे.

56
3907 views

Comment