logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंती निमित्त दिंनाक १९ फेब्रुवारी रोजी ठिक सकाळी 10:00 वाजता करण्यात आली

सालाबाद प्रमाणे यावर्षी ही बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची 396 वी जयंती अतिशय उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली
श्रीपुर येथील शाहूनगर या ठिकाणी ही जयंती साजरी करण्यात आली, जयंती चे आयोजन: *प्रबुद्ध बहुउद्देशीय सामाजिक संस्था श्रीपुर* यांच्यावतीने करण्यात आले होते ,
या कार्यक्रमासाठी श्रीपुर महाळुंग मधील सर्व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

7
745 views

Comment