logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

गाड्या हटवा

वाशी सेक्टर २९ मधील शरयु सोसायटी समोर गेले अनेक महिन्यांपासून उभ्या असलेल्या गाड्या धूळखात उभ्या असल्याने रस्त्यावरील साफसफाई अडचीची होत असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पालिकेकडून सदर गाड्या त्वरित हटविण्याबाबत याव्यात.

0
77 views

Comment