logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकोडी मध्ये
श्री संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली आणि ह्या जयंती ला शाळा समिती चे अध्यक्ष अरुण कुमार बिसेन यांच्या अध्यक्षा मध्ये संत गाडगेबाबा च्या फोटो पुजन अरुण कुमार बिसेन यांच्या हस्ते करण्यात आला आणि यांना सहकार्य म्हणून शाळा समिती सदस्या महेंद्र कनोजे यांनी केले आणि शाळेचे मुख्याध्यापक ताजने सर यांनी संत गाडगेबाबा यांच्या जिवंत का घडले याची सम्पूर्ण माहिती विद्यार्थ्यांना सांगीतली पटले मैडम यांनी आभार प्रदर्शन केले आणि सगळे विद्यार्थ्यांना ताजने सर यांचा अभिनंदन करण्यात आले

47
826 views

Comment