logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

तलावाडी आश्रम शाळेतून दोन विद्यार्थी बेपत्ता

*नमस्कार*, 👏

*मी, मा. श्री. साऱ्या दादा पाडवी अक्राणी - अक्कलकुवा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 पराभूत उमेदवार बोलतंय*...!

*विषय* :- *शासकीय अनुदानित आश्रम शाळा, तलावडी ता. तळोदा जि*. *नंदुरबार येथील एकूण - दोन विद्यार्थी शाळेतून बेपत्ता झाल्याबद्दल नोट*.

*सातपुड्यातील गरीब विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावी जातात परंतू,त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं जातंय*...!

*वरील नमूद केलेल्या आश्रम शाळेतील एकूण - दोन विद्यार्थी गेल्या अनेक दिवसापासून बेपत्ता झाले आहे व त्या विध्यार्थ्यांच्या पालकांनी श्री. *साऱ्या दादा पाडवी यांच्याशी संपर्क साधून व्यथा मांडली असता त्या विद्यार्थ्यांचे नावे खालील प्रमाणे आहे. कु विरन रामा तडवी रा. कुवरखेत ता. धडगाव आणि कु. गोपी भिका तडवी रा. चिंचकाठी ता. धडगाव ह्या संदर्भात श्री. साऱ्या दादा पाडवी यांनी तात्काळ तेथील मुख्याध्यापक कर्मचारी सोबत वार्ता केली असता त्यांनी दिलेलं उत्तर समाधान कारक नसल्याने श्री. साऱ्या दादा पाडवी यांनी थेट आदिवासी विकास विभाग - नाशिक तसेच,आदिवासी विकास मंत्री महोदय कार्यालशी संवाद साधला व स्पष्ट भूमिका मांडली.* *त्या शाळेत बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी भेट दिली व विचारणा केली असता त्या शाळेतील मुख्याध्याकांची प्रतिक्रिया अशी होती की, बोर्डाच्या परीक्षा करीता गेले म्हणे मग इतर कर्मचारी काय करत असे त्यांची जबाबदारी नाही का? त्यांचे उत्तर मी ऐकून नाराज झालं होतं*. *ते म्हणे सदर विद्यार्थी हे हॉटेल मध्ये कामाला जातो म्हणून गायब झाले अशी बेजबादार प्रतिक्रिया त्या शाळेतील शिक्षक - कर्मचारी मान्यवरांची प्रतिक्रिया दिली होती*.

*अशी वागणूक असेल तर सदर कर्मचारी यांच्या वर शिस्त भंगाची कार्यवाही झाली पाहिजे, अशी मागणी श्री. साऱ्या दादा पाडवी ह्यांनी म्हटलं आहे की,आदिवासी मुलांची हाल - अपेष्टा दिवसेंदिवस वाईटच होणार आहे*.
*मित्रांनो, सतर्क बाळगा*.
👏👏👏

*आपलाच बांधव*,

10
8 views

Comment