नांदेड शहरात श्री आगरा चॉट भंडारचा चा भव्य शुभारंभ
नांदेडःनांदेड शहरातील तिरंगा चौक हनुमान पेठ वजीराबाद स्थित उप्पिटु साउथ इंडियन येथे श्री. आगरा चॉट भंडार चा भव्य शुभारंभ झाला .नांदेड शहरात पहिल्यांदाच कांजी वडा, दहिवडा लच्छा टिकी, ब्रेड पोटला, बेलमा पुरी सब्जी, पाणीपुरी दहीपुरी इत्यादी पदार्थ स्वादिष्ट व दर्जादार येथे मिळतात .असे आगरा चॉट भंडारचे संचालक सचीन काकाणी, दया रामसिह, गोपाळ काबरा यांनी मिडियाला बोलतांनी सांगितले .