दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू
दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजना, सेवा आणि लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी विकसित केलेले एक खिडकी प्रणाली (Single Window) डिजिटल व्यासपीठ आहे. या पोर्टलद्वारे पारदर्शक, कार्यक्षम व कालबद्ध सेवा वितरण सुनिश्चित करण्यासाठी प्रमाणित डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येतो. या पोर्टलचा मुख्य उद्देश दिव्यांगांना शासकीय कल्याणकारी सेवा सुलभपणे आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे त्याद्वारे त्यांचे साक्षमीकरण करणे हा आहे.
https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in/
मा. तुकाराम मुंडे यांनी यू ट्यूब विडिओ मार्फत या पोर्टल वर नोंदणी कशी करावी व योजनाचा लाभ कसा घ्यावा याबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे.
https://youtu.be/W8LkpMLOWpE?si=5bIhVH8KaYCgM3GL
सौ. तुकाराम मुंडे फेसबूक पेज