logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्वाची सूचना

सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्वाची सूचना

दिनांक ०२ एप्रिल २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

प्रधानमंत्री फळ पिक विमा योजना अंतर्गत पिकांचा विमा उतरविलेल्या सर्व शेतकऱ्यांनी कृपया लक्ष द्यावे:

झालेल्या नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत विमा कंपनीकडे नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे.

अधिकृत टोल-फ्री क्रमांक: 14447

PMFBY WhatsApp Chatbot: 7065514447

5
90 views

Comment