मी ईटकुर गावचा बाजार ची समस्या मांडत आहे बाजार समस्या मोठ्या प्रमाणावर आहे तेथील बाजाराला येणाऱ्या लोकसंख्या जास्त आहे सुविधा अपुरे आहेत तरी ग्रामपंच
ईटकुर गावच्या बाजाराची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे तरी ईटकुर बाजार मैदानाला जागा भरपूर असून अतिक्रमणाच्या विळख्यात असून ती जागा ग्रामपंचायतने रिकामी व बाजाराला येणाऱ्या व्यापारी वर्गांना सहकार्य करावा व चांगल्या पद्धतीच्या बाजार करावा अशी गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून नीट पुढचा बाजाराचा मैदान खुलं करावा व अतिक्रमण काढावा ही नम्र विनंती व ईटकुर ग्रामपंचायत समोर जो रस्ता आहे त्यावर गाड्या अतिक्रमण जास्त आहे ती सुद्धा व्यवस्था करावी अशी गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे