logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मी ईटकुर प्रतिनिधी बोलत आहे इट कोर गावातील काही शेतकऱ्याचं अति नुकसान झालेले आहे ज्वारी गहू आंबा अशा पिकांचे नुकसान झालेले आहे जवारी पूर्णपणे जमिनीवर

मी ईटकुर गावचा प्रतिनिधी आहे मी शेतकऱ्याची थोडी समस्या मांडत आहे कारण की दोन दिवसा खाली झालेल्या पाऊस वारे वादळयासह गहू जवारी अंबा या पिकाचे पूर्ण पणे नुकसान झालेले आहे याकडे शासनाने लक्ष घालून पंचनामे करावे अनेक जणांच्या जवारी या सपाट झालेले आहे शेतकऱ्यांना ते काढता सुद्धा येणार नाही अशा स्वरूपाच्या ज्या वाऱ्या व गहू आंबा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी वरिष्ठ शासन दरबारी याची नोंद घेऊन सरकारी अधिकारी व मंत्रिमंडळाने याकडे लक्ष द्यावे ही नम्र विनंती शेतकरी वर्ग

3
233 views
1 shares

Comment