बागलाण अंतापुर आदिवासी प्रांत मध्ये दावल मलीक बाबा तीर्थ यात्रा मध्ये अफाट गर्दि नियोजनाची गरज ,
आदिवासी प्रांत बागलाण अंतापुर मध्ये दावल मलीक बाबा हे आदिवासी , तसेच हिंदू / मुस्लिम सर्व धर्म समाज बांधवाचे प्रार्थनास्थळ अंतापुर याञा मध्ये भाविकांची अफाट गर्दि ,