बौद्ध राष्ट्रांची संस्कृती पाहण्यासाठी काढली जाणार जागतिक पर्यटन सहल... पहिल्या शंभर लोकांची घडवली जाणार सफर...
महादू पवार , विशेष प्रतिनिधी मुंबई,जगामध्ये भारतातून जगभरात पोचलेल्या बौद्ध धर्म आणि बौद्ध धम्म या विचारांवर जगाच्या विकसित देशांमध्ये जपान सारख्या देशाने जागतिक पातळीवर एक मोलाचे स्थान मिळवले आहे, दोन वेळा अणुबॉम्ब हल्ले, अनेक वेळा नैसर्गिक संकटे आली असतानाही हा जपान देश स्वताक्तीने आजही आर्थिक क्षेत्रात केवळ बौद्ध संस्कृतीच्या विचारांच्या ताकदीवर खंबीरपणे उभा आहे, जपानचे लोक आजही भारताच्या दिशेने पाय ठेवून झोपत नाहीत, भारताला एवढा पवित्र देश हे लोक मानतात. असे अनेक बौद्ध राष्ट्र आहेत की, ज्यांनी एक स्वतंत्र ओळख जगात निर्माण केलेली आहे. भारतातील बौद्ध धम्माचे बांधव आणि आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक, विचारवंत सामाजिक कार्यकर्ते यांना ह्या बौद्ध राष्ट्रांची संस्कृती त्यांचे विचार त्यांचे अचार पाहण्याची अनुभव घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहोत, पहिल्या शंभर बौद्ध बांधवांना ही जागतिक बौद्ध राष्ट्र पर्यटन सहल आयोजित करण्यात आलेली असून इच्छुकांनी संपर्क साधून या जागतिक ऐतिहासिक सहलीमध्ये सहभागी व्हावे, ही नम्र विनंती... अधिक माहितीसाठी संपर्क साधावा... . .....