logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शहापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी पंकज गिरी

साजिद शेख शहापूर/ ठाणे जिल्हा प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील शहापूर पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक पदी पंकज गिरी यांची नियुक्ती करण्यात आली. या अगोदर शहापूरचे पोलीस निरीक्षक असलेले मुकेश ढगे यांची टिटवाळा येथे पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शहापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहतूक कोंडी, अमली पदार्थ गुटखा कारवाई, अवैध धंद्यांवर कारवाई अशा अनेक ठिकाणी धडक कारवाई करण्याची अपेक्षा शहापूर शहरातील नागरिक करीत आहे. पंकज गिरी हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अग्रेसर असल्याची त्यांची ख्याती आहे.

22
304 views

Comment