छत्रपती शाहू महाराज यांच्या १४७ व्या जयंतीचे औचित्य साधून ग्राम पंचायत कुपटी (बु) येथे वृक्षारोपन
ग्राम पंचायत कुपटी (बु) येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
यावेळी सरपंच श्री
शिवाजी भुरके ,पोलीस पाटील गंगाधर पंगणवाड,तंटामुक्त अध्यक्ष शेषराव खोकले,उपसरपंच माधव दुडूळे,ग्राम पंचायत सदस्य दत्तराव टारपे,श्रीराम धुमाळे,रामदास मोरे,अविनाश वानोळे ,प्रकाश खंदारे,,हणमंतराव यंगलवाड , सर्व गावकरी उपस्थित होते.