logo

मार्क्सवादि कम्युनिस्ट पक्षा चं इस्लापुर येथे एक दिवसीय कार्य शाळा हु.स्मारक येथे संपन्न झाली

मार्क्सवादि कम्युनिस्ट पक्षा चं इस्लापुर येथे एक दिवसीय कार्य शाळा  हु.स्मारक येथे संपन्न झाली

कॉ शंकर शिडाम यांनी कार्यशाळे चं उद्घाटन झेंडा वंदन करून केले
कॉ विनोद गोविंदवार यांनी "आपली लढाई" या विषयावर सखोल मार्गदर्शन केले
कॉ अर्जुन आडे यांनी "कार्यकर्त्यांनी करायची कामे"आजची राजकिय परिस्थिती,आगामी निवडणूक या विषयावर मार्गदर्शन केले
कार्य शाळे नंतर
घरकुल, राशन व्यवस्थेमधिल भष्टाचार, रोजगार हामी योजनेची अंबलबजावणी, रस्ते, सिंचन प्रश्न ,विविध विभागातील बोगस कामे , पेंशन, वन जमिनी, गायराण जमिनीचे पट्टे आदि प्रश्नांवर येणाऱ्या दिवसात जोरदार आंदोलन करण्याचा निरधार सर्व कार्यकर्तेच्या वतिने करण्यात आला.

काॅ.प्रभाकर बोड्डेवार, काॅ.खंडेराव कानडे, काॅ.जनार्दन काळे,काॅ.शेषेराव ढोले, काॅ.शिवाजी किरवले, काॅ.इरफान पठाण, काॅ.यल्लया कोतलगाम सरपंच अप्पारावपेठ, काॅ.अडेलु बोनगिर, काॅ.अनिल आडे,काॅ.मांगीलाल राठोड आदिंची प्रमुख उपस्थित होती.

15
14725 views
  
5 shares