logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पुण्याचे CP हे सांगकामे; प्रशासन निष्पक्ष नाही रोहित पवारांचा आरोप !

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार Rohit Pawar यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त Amitesh Kumar यांच्यावर गंभीर टीका करत त्यांना “सांगकाम्या CP” असे संबोधल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रोहित पवार यांनी आरोप केला की, पुणे पोलिसांकडून कायदा-सुव्यवस्थेच्या नावाखाली घेतले जाणारे काही निर्णय हे निष्पक्ष प्रशासनाऐवजी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेला पूरक असल्याचे दिसून येते. त्यांच्या मते, पोलीस प्रशासनाने सर्व पक्षांना समान न्याय देण्याऐवजी राजकीय दबावाखाली काम केल्याचा आभास निर्माण होत आहे.#news #pune #media #politics #breakingnews

12
43 views

Comment